नाटक ‘जिवंत कला’ असल्यामुळे त्याचे समाजात स्थान राहणार!
रेडिओ, फिल्म, टेलीव्हिजन, ध्वनिमुद्रण, व्हिडिओ ही सर्व माध्यमे आज आपले मनोरंजन नक्कीच करत असतील, पण यातील कोठल्याही प्रकारातील प्रेक्षक नाट्य-क्रियेवर प्रभाव पाडू शकत नाही, त्यात बदल घडवू शकत नाही. प्रेक्षकांनी कितीही आवाज केला, कोलाहल केला, तरीसुद्धा त्या माध्यमातील नाट्य प्रेक्षकांना टाळून पुढे जात राहते. नाटकात तसे होत नाही. त्यात प्रेक्षकाचा सहभाग अत्यावश्यक असतो.......